आरबीआय सांगते आहे…जाणकार बना… सतर्क रहा

0
288

लोकवृत्त न्यूज :
आरबीआय विनियमित संस्थेच्या विरुद्ध तक्रारीच्या निवारणासाठी एकल सुविधा
30 दिवसांच्या आत तक्रारींचे निवारण न झाल्यास किंवा आरबीआय द्वारा विनिमित बँका/ एनबीएफसी / प्रणाली भागीदाराच्यां द्वारा समाधानकारक निवारण न झाल्यास तुम्ही त्यांची तक्रार लोकपालाकडे ( ऑम्बड्समॅन) दाखल करू शकता
अपवर्तन सूचीतील तक्रारींच्या व्यक्तिरिक्त सेवेमधील कमतरतांच्या संबंधांतील सर्व तक्रारींचा समावेश
तक्रार ऑनलाईन https://cms. rbi.org.in इथे किंवा पोस्टाने केंद्रीकृत पावती प्रसंस्करण केंद्र, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, चंदिगड- 160017 येथे दाखल करा
तुमच्या तक्रारीची संघस्थिती तक्रार व्यवस्थापन प्रणाली ( https.//com.rbi.org.in) वर बघा
अधिक माहितीसाठी सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेत 14448 वर कॉल करा ( राष्ट्रीय सुट्टया वगळता आठवड्याचे दिवस )
अधिक माहितीसाठी https://rbikehtahai.rbi.org.in वर जा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here