लोकवृत्त न्यूज
गडचिरोली 1 डिसेंबर:- गडचिरोली शहरात पतंग चा धुमाकूळ पतंग च्या माघे लागलीत मुल कटलेल्या पतंग च्या माघे धावतात आपला जीव धोक्यात घेऊन, ति तुटलेली पतंग मला मिळणार कि नाही
पतंगच्या धाग्यामुळे लोकांचें जीवघेणी होत आहे
गडचिरोली शहरातील चंद्रपूर रोड वर अभिनव लॉन समोर आज दुपारी 3 वाजता सुमारात चंद्रपूर रोड वर अचानक पतंग धागा हा समोर आल्यामुळे दुचाकीस्वार सोमेश्वर आनंदराव केंडलवार 28 वर्षे यांच्यां गड्याला माज्या चिरुन गंभीर जख्मी झाला व त्यांला उपचारांसाठी दवाखान्यात दाखल केला आहे
त्यांच्या सोबत त्या गाडीवर त्यांची पत्नी व मुलगी होती तो रा. सायमारा, ता. सावली, जी. चंद्रपूर,आपल्या गाऊन सालईटोला येथे जात असताना हा प्रकार घडला
शासनाने चायनीज प्लास्टिक मांज्यावर बंदी घातली असताना सुध्दा तो मिळतोच कशा अशा प्रश्न लोकामध्ये निर्माण होत आहे