आमदार सुभाष धोटे यांच्या स्थानी निधी अंतर्गत जेष्ठ नागरिकांसाठी 20 लक्ष रुपयाच्या सभागृहाचे बांधकाम
लोकवृत्त न्यूज
कोरपना १ एप्रिल:- नगर परिषद गडचांदूर येते जेष्ठ नागरिक सेवा संस्थ्या गडचांदूर यांच्या मागणी नुसार आमदार सुभाष धोटे यांच्या स्थानी निधी अंतर्गत जेष्ठ नागरिकांसाठी 20 लक्ष रुपयाच्या सभागृहाचे बांधकाम पूर्ण होऊन या सभागृहाचे लोकापर्ण आमदार सुभाष धोटे आणि शिक्षक आमदार सुधाकर अडाबले यांचा हस्ते पार पडले
या प्रसंगी नगराध्यक्षा सविता टेकामं जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक विलास धोटे माजी जि प सध्येक तथा जेष्ठ नेते अरुण निमने विदर्भ माध्येमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्येक्ष केशव राव ठाकरे माजी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव थिपे नामदेवराव येरमे सचिव बाळासाहेब मोहितकर जेष्ठ नागरिक संघाचे अध्येक्ष हरिचंद्र अरोरा नगर सेवक पापया पोदनवार माजी सभापती रुउफ खान वजीर खान नगर सेवक विक्रम येरणे अर्चना वाढरे अरविंद मेसराम शहराध्येक्ष संतोश महाडोळे रुपेश चुदरी शिव कुमार राठी मोहितकर लक्ष्मण देरकर इत्यादी मोठया संखेने उपस्थित होते