लोकवृत्त न्यूज
कोरपणा :- शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत दुबार पेरणीचे संकटात सापडला असताना अंबुजा सिमेंट फाउंडेशन मार्फत चालवल्या जाणाऱ्या उत्तम कापूस प्रकल्प आणि जैविक व गळीत धान्य प्रकल्प च्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरेसा पाऊस होण्यापूर्वी पेरणी करू नका, बियाणांची उगवण क्षमता तपासून पेरणी करा, बियाणांची निवड, लागवडीच्या पद्धती, आंतरपीक पद्धती, मित्रकिड, शत्रुकिड, हानिकारक बंद कीटकनाशक दुष्परिणाम, जैविक कीटकनाशक बनविण्याच्या पद्धती व वापर, महिला सक्षमीकरण इत्यादी विषयांवर वाहन फेरीद्वारे गावागावात जाऊन शेतिवीषयी जनजागृतीचे काम दी.६ जुलै ते ७ जुलै फाउंडेशनच्या प्रशेत्र अधिकारी करत आहेत त्याबद्दल शेतकरी वर्गात सदर कामाबाबत उत्साह आणि समाधान दिसत आहे.