जागतिक आदिवासी दिनाच्या गडचिरोली पोलीस दला तर्फे हार्दिक शुभेच्छा !

181

लोकवृत्त न्यूज गडचिरोली ९ ऑगस्ट :- कला, जीवन शैली, वेशभूषा, सांस्कृतिक विविधता या सर्वांना आपल्यात सामावून, आदिम संस्कृतीचे जतन करणाऱ्या सर्व आदिवासी बंधू-भगिनींना ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या गडचिरोली पोलीस दला तर्फे हार्दिक शुभेच्छा !