गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक पदी डॉ. माधुरी किलनाके यांची नियुक्ती

0
640

गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक पदी डॉ. माधुरी किलनाके यांची नियुक्ती

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली १६ ऑगस्ट:-
गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांची (१२/८/२०२४) नियत वयोमानानुसार पद मुक्त करण्यात आले आता जिल्हा सामान्य रुग्णालच्या शल्य चिकित्सक पदाचा कारभार डॉ. माधुरी किलनाके यांच्याकडे सोपवण्यात आला आहे
नियत वयोमानानुसार पद मुक्त झालेल्या डॉ. प्रमोद खंडाते यांच्यानंतर काही दिवसासाठी डॉ. अनिल रुडे यांच्याकडे जिल्हा सामान्य रुग्णालयाचा पदभार देण्यात आला होता मात्र त्यावर विविध स्तरातून प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने तसेच वरिष्ठांकडे तक्रारी गेल्याने त्यांच्याकडील पदभार आता रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर माधुरी किलनाके यांच्याकडे सोपवण्यात आला आहे

डॉ. माधुरी किलनाके यांच्याकडे पदभार आल्याने विविध स्तरावरून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे,            डॉ. माधुरी किलनाके या निश्चितच जिल्हा सामान्य रुग्णाचा काय पालट करणार असे जनसमुदायातून बोलण्यात येत आहे

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Dr.Madhuri Kilnake #har ghar tiranga )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here