गौरीपूर मैदानातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरारावर खेळावित – डॉ. मिलिंद नरोटे
लोकवृत्त न्यूज
चामोर्शी दि.१ सप्टेंबर :- दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी युवकांचा मैदानी उत्साह वाढविण्यासाठी आज दिं. ०१ सप्टेंबर ला जय दुर्गा स्पोर्ट्स अँन्ड कल्चरल असोसिएशन गौरीपुर ता.चामोर्शी जि. गडचिरोली द्वारा आयोजित फुटबॉल स्पर्धा आयोजन करण्यात आले होते.
फुटबॉल हा थंड वातावरणातील खेळ असून तुम्ही आज स्थलांतरित होऊन सुद्धा तुम्ही आज तुमचा पूर्वजांचा मान ठेऊन फुटबॉल परंपरा आज पण चालवत आहात. आज खेळासाठी आपल्याकडे पायाभूत सुविधा नसताना सुद्धा तुम्ही हा खेळ चालू होता समोर खेळांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करून गडचिरोली जिल्ह्याचे नाव मोठं करून तसेच इतर खेळणारे खेळाडू समोर आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतील लक्ष मला वाटते.
यावेळी फुटबॉल स्पर्धा कार्यक्रमाला मंचावर प्रामुख्याने माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा, अनु. जनजाती मोर्चा अशोक नेते, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा आदिवासी आघाडीचे जिल्हा प्रभारी डॉ.मिलिंद नरोटे,माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी,माजी न्यायाधीश दिक्षीत साहेब, बंगाली लिखित समाज आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष दिपक हलदार,नगरसेविका रोशनीताई वरघंटे,माजी जि.प.सदस्य शिल्पा राँय,प्राचार्य बेपारी सर,सोशल मिडीयाचे प्रमुख तथा मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, सामाजिक नेते विष्णू ढाली आदिवासी आघाडीचे नेते रेवनाथ कुसराम,सरपंच आशिम मुखर्जी, उपसरपंच महानंद हलदार, प्रशांत येगलोपवार, नरेश अल्लसावार, निरज रामानूजवार, हरिश माकडे,सागर हजारे, प्रतिमाताई सरकार,सुजित मुजुमदार, तरुण गाईन,कर्णधर बाकची,अमित मंडल,देवाशिष मंडल,परिमल राँय अंकुश बारई, सुजित रॉय, तरुण गाईन, अशिम मुखर्जी, देब्रत बिस्वास तसेच मोठया संख्येने गावातील नागरिक व खेळाडू तसेच विद्यार्थीनी उपस्थित होते.