समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना समाज संघटनेचा राज्यस्तरीय भव्य समाज परिवर्तन परिषद तथा प्रथम वर्धापन दिन सोहळा

0
94

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना समाज संघटनेचा राज्यस्तरीय भव्य समाज परिवर्तन परिषद तथा प्रथम वर्धापन दिन सोहळा मंगळवार १४ जानेवारी २०२५ रोजी प्रबुद्ध समाज भवन विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक गडचिरोली येथे पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घघाटक डॉ.सचिन मडावी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग गडचिरोली, कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश कलगट्टीवार, सामाजिक कार्यकर्ते गोंडपिंपरी हे उपस्थित होते. यावेळी दिपप्रज्वलन किरण मडावी उप व्यवस्थापक (विपणन)आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय गडचिरोली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वागताध्यक्ष धम्मराव दुर्गमवार सामाजिक कार्यकर्ते गडचिरोली, मायाताई मोहूर्ले राज्य महिला प्रदेशध्यक्ष, प्रमुख मार्गदर्शक किशोर नगराळे सामाजिक कार्यकर्ते वरोरा, लक्ष्मण मोहूर्ले साहेब सामाजिक कार्यकर्ते गडचिरोली, विशेष अतिथी रुपेश. वॉलकोंडे प्रदेश अध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष विनोद बाचालवार, विजय देवतळे प्रदेश सचिव, किशोर नरुलेप्रदेश सहसचिव संदीप येनगंटीवार उपस्थित होते.
तसेच यावेळी प्रमुख मार्गदर्शक किशोर नगराळे सामाजिक कार्यकर्ते वरोरा, लक्ष्मण मोहुर्ले सामाजिक कार्यकर्ते गडचिरोली,रामराव नन्नावरे, भाष्कर मेश्राम अध्यक्ष मिहीर फौंडेशन,निंबोरकर अंनिस अध्यक्ष गडचिरोली,रुपेश. वालकोंडे प्रदेश अध्यक्ष, विनोदआसामपल्लीवार, निंबोरकर अंनिस, हरिदास कोटरंगे माळी समाज जिल्हा अध्यक्ष, अनिल बोटकावार, किशोर नरुले, नंदेश्वर कथले, प्रभाकर वासेकर, दौलत पोवरे साहेब बाबुराव गडसुलवार, इतर प्रमुख पाहुणे मंचावर उपस्थित होते,
सदर कार्यक्रमाला विकास गोरडवार,अजय मोहुर्ले लक्ष्मण जंगमवार, सालया कंबलवार, सुरेश साईनाथ रामगिरवार, नागेश रामगिरवार, स्वामी जंगमवार, अशोक वासेकर, सदाशिव पेदापलीवार, साईनाथ अलालवार सुरेश जंगमवार, दिवाकर नरुले, नितेश नरुले,खुशाल नरुले,दादाजी नरुले,देवाजी नरुले, हरिदास कोहपरे, गजानन कोहपरे, गिरिधर कोहपरे, आनंदराव कोहपरे, रुपेश गडसुलवार, हंसदास कंनाके, मधुकर कंनाके, अनिल कोहपरे, यामिना किशोर नरुले छाया ताई छायाताई विजयी देवतळे सुनिता किशोर नगराळे ज्योती असमपल्लीवार शुभांगी नंदेश्वर कटले खुशबराव रामजी चेंदूरवार अर्पणा गुरुदेव एल मुले पवन तुझी मुलीवर शंकावर प्रीती लक्ष्मीकांत त्रीशीलवार कुमारी वर्षाला लक्ष्मीकांत त्रिसुलवार हरिदास कोटरंगे किरण किरण मारुतराव जी मडावी राहुल वाशीकर अमोल अलबलवार विवेक पुलिवार विकी पु लीवर रुपेश पु लीवर भक्त दास वाईलवार गिरीधर एम कोपरे पुरुषोत्तम पुलीवर विजय जिल्हेवार पितांबर कोरेवार वासुदेव कोरेवार बालाजी येनगंटीवार किरण चंद्रगिरे बाबुराव गोडसुलवार शामराव गोरडवार, हंसदास, गंगाधर रामटेके, परमेश्वर मोहूर्ले, गोकुळदास मोहुर्ले, किरण चंद्रगीरे, वासुदेव कोरेवार, मल्लाजी येनगंटिवार, संतोष आडुरवार, अशोक वासेकर, साईनाथ अलवलवार, पुरुषोत्तम पुलीवार, विवेक पुलीवार, आनंदराव बोलिवार, सतीश बोलीवार, राहुल वासेकर मनोहर पौरकार आदी समाज बांधव कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन संदीप येनगंटीवार, प्रस्ताविक विजय देवतळे तर मान्यवरांचे आभार लक्ष्मण मोहूर्ले यांनी मानले. बहुसंख्येने समाज बांधव भगिनी विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थिती होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here