नागपुरात ५३ वे विदर्भ प्रांत अधिवेशन संपन्न ; प्रांत कार्यकारणी घोषित

0
28

नागपुरात ५३ वे विदर्भ प्रांत अधिवेशन संपन्न ; प्रांत कार्यकारणी घोषित
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : नागपूर येथे नुकतेच 53 वे विदर्भ प्रांत अधिवेशन नागपूर येथे पार पडले, यामध्ये प्रांत कार्यकारणी घोषित करण्यात आली.
अधिवेशनामध्ये गडचिरोली चे जिल्हा संयोजक अभिलाष कुनघाडकर याला प्रांत सहमंत्री, जिल्हा सह संयोजक दिक्षा पिपरे हिला प्रांत समाजकार्य विद्यार्थी कार्य संयोजक, जयेश ठाकरे याला प्रांत सोशल मीडिया संयोजक हे नवीन दायित्व देण्यात आले.
यावेळी गडचिरोली विभाग प्रमुख प्रा. धर्मेंद्र मुनघाटे, गडचिरोली व अहेरी संघटन मंत्री राहुल श्यामकुवर यांना, गडचिरोली विभाग संघटन मंत्री, प्रणय म्हस्के प्रांत कार्यकारणी सदस्य, वैष्णवी दरवडे प्रांत कार्यकारणी सदस्य ओमप्रकाश तरार प्रांत कार्यकारणी सदस्य म्हणून यांची घोषणा झाली. दरम्यान नवनिर्वाचित प्रांत सहमंत्री व प्रांत कार्यकारिणी सदस्य यांचे गडचिरोलीनगरा तर्फे व पूर्व कार्यकर्त्यांतर्फे गडचिरोली नगरात भव्य स्वागत करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here