लोकवृत्त न्यूज
कोरपना ३१ मार्च:- तालुक्यातील मौजा कान्हाळगाव येते रामनमी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली मागील 10 ते 12 वर्षा पासून मोठया उत्साहात साजरा करण्यात येत होता परंतू दोन वर्ष कोरोना काळात गेल्या मुळे लोकांच्या मनामध्ये नाराजी वेक्त झाली होती परंतू आता सर्व निर्बन्ध हटल्यामुळे प्रत्येक गावा गावा हा उत्साह पहायला मिळत आहे तसेच कोरोना काळात दोन वर्ष गेल्या हा सन मोठया उत्साहा त साजरा करण्यात आला या वेळी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर
कार्यक्रमाचे अध्येक्षश्री सुरेश पा गारगाटे तसेच मानलेले प्रमुख पाहुणे मनुन गावचे सरपंच सौ सुरेखाताई नवले तसेच प्रमुख पाहुणे मनुन लाभलेले गावचे उपसरपंच विनोद पा नवले तसेच माजी सरपंच अरुण पा नवले तसेच हनुमान मंदिर समिती अध्येक्ष सौ मंदाताई नवले तसेच माजी सरपंच दामोधर पा मालेकार तसेच ग्रा प माजी सध्यक्ष तथा भाजपा कोरपना तालुका अध्येक्ष नारायण पा हिवर कर तसेच ग्रा पं सध्यक्ष महादेव पा कोवे तसेच ग्रा प सध्येक सुरेश मोहुर्ले तसेच ग्रा प सध्येक सौ महानंदा शेंडे तसेच ग्रा प सध्येक सौ अनिता धुर्वे ग्रा प सध्येक सौ वदंना सोयाम ग्रा प सध्येक सौ माया भोयर गोवर्धन पा मडावी (पोलीस पाटील ) मनोहर पा बावणे (तमूस ) तसेच कार्यक्रम आभार मानलेले प्रतिनिधी दिवाकर पा मालेकार तसेच प्रकाश पा डाहुले व समस्त कान्हाळगासी