गडचिरोली पोलीस व नक्षल चकमकीत एक जहाल नक्षली ठार

0
266

त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने २ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

या वर्षातील पहिली कारवाई 

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली १ एप्रिल:- मौजा तोडगट्टा येथिल जनआदोलनासाठी नक्षलवाद्यांनी नागरीकांना बरी सहभागी होण्यासा पाइले आहे असे नानाचा कान सिद्ध होते. हा झालेल्या नागरीकांना फुल लाघुन आंदोलन कायम देण्याच्या हेतुने तसेच पोलीसांव्दारे राबविण्यात येणाच्या नक्षलविरोधी दरम्यान मोठा घातपात करण्याची योजना नक्षलवाद्याकडून आखली जात आहे अशा खात्रीशिर माहिती वरून गडचिरोली पोलीस दलाच्या विशेष अभियान पथकांच्या जवानांनी त्या भागात शोध अभियान राबविले असता, आज दिनांक ०१/०४/२०२३ च्या सकाळी १०:०० वाजेच्या सुमारास उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या गा (जो.) हड्डीतील मीजा हिक्केर जंगल परिसरातील पहाडीवर सुमारे ६० से 100 नक्षलवाद्यांनी जवानांना जीव वार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या अंशाने बीजीएल इतर दारुगोळ्याच्या साह्याने तीव्र स्वरुपात दाद मोर केला त्यावेळी पोलीसांनी नक्षलवाद्यांना त्याच्या हातातील खाली हुन शरण येणे चायत आवाहन केले असता, नक्षलवाद्यांनी शरण न येता पोलीसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल से स्वरक्षणासाठी नक्षलवादांच्या दिशेने गोळीबार केला. सदरची चकमक ही सुमारे ३०० ते ४५ मिनीटे चालू होती. पोलीसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.

चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, घटनास्थळावर पुरुष नक्षल मृतदेह आढळून आले. मृत नक्षलीची ओव्यख पटली असून त्याचे नाव समीर ऊर्फ साधु लिंगा मोहंदा, वय ३१ वर्षे, रा. तुमरकोंडी, पोमके कोठी, तह. भामरागड जि. गडचिरोली येथील रहीवासी होता… त्याच्यावर आजपावेतो २ चकमक व २ इतर असे 8 गुन्हे दाखल असून, त्यामध्ये पोस्ट भामरागड येथे सन- २०१८ साली पोलीसांना जिवे मारण्यासाठी अम्बुश लावणे यासाठी देखील गुन्हा दाखल आहे. सदर नक्षल सन २०१४-१५ साली चातगाव दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन २०१७ साली प्लान क्र. ७ मध्ये भास्कर चा सुरक्षा गार्ड होता. तसेच सन २०१८ साली कंपनी ४ मध्ये कार्यरत होता व त्यानंतर कंपनी क्रमांक १० मध्ये कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने २ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

घटनास्थळावर ०१ नग देशी बनावटीची रायफल, ०१ नग भरमार रायफल, । नग ३०३ रायफल, नास्टींगचे साहित्य, एसएलआर च्या २ मॅगझिनच ३० राइस, ८ एम.एम. रायफलचे ३ राउंड्स १२ बर चे ४ राउंड्स, २ पिट्ट, भरपूर प्रमाणात नक्षल लिखाण साहित्य, १ सॅमसंग कंपनीचा टॅब्लेट, १ रेडिओ, रोख रक्कम रुपये ३८.१२०/-, नक्षल कपडे, व ईतर नक्षल साहित्य हस्तगत करण्यात पोलीस दलास यश आले आहे. सदर जंगल परिसरात सी-६० पथकांच्या जवानांचे नक्षलविरोधी अभियान आणखी सुरु असून, जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहिम राबविण्यात येत आहे. गडचिरोली पोलीस दलाकडुन गुन्हा नोंद करण्यासंबंधीची प्रक्रिया सुरु असुन पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करत आहे.

सदर अभियान मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) तारे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिता सा. व मा. अपर पोलीस अधीक्षक अनुज (अहेरी) पतिश देशमुख सा. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले असून, सी-६० कमांडोच्या या श्रीपुर्ण कामगिरीचे मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पलसो यांनी कौतुक केले. तसेच विरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून सर्व नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण होऊन आपले जिवनमान उंचाविण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here