प्रमोद पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली,दि.१३ : भारतीय जनता पार्टीचे नेते तथा लोकसभा समन्वयक व गडचिरोली विधानसभा भाजपा संयोजक तथा माजी.बांधकाम सभापती न.प.गडचिरोली इंजि.प्रमोद पिपरे यांच्या वाढदिवसा निमित्य मित्र परिवार तर्फे शुक्रवार १३.१२.२०२४.रोज शुक्रवार विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९.०० वाजता भव्य मोफत आरोग्य शिबीर डोळ्याची तपासणी, मुखरोग तपासणी, अस्थिरोग तपासणी, शुगर तपासणी, रक्तदान (बिपी) व इतर जनरल तपासणी, श्री.संताजी जगनाडे महाराज नगर परिषद प्राथमिक शाळा लांजेडा येथील विद्यार्थांना शालेय साहित्य वाटपझ दुपारी २.०० वाजता वाढदिवस निमित्य शासकीय विश्राम गृह इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे अभिष्ठचिंतन सोहळा .