ओजस्वी हुलके हीची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. २९ :- कमलताई मुनघाटे हायस्कूल, सोनापुर कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनिमध्ये इयत्ता पाचवी मध्ये असलेल्या ओजस्वी हुलके हिने तिसरा क्रमांक प्राप्त करीत तिची प्रतिकृतीची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
ओजास्वीच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून शाळेचे प्राचार्य, शिक्षक वृंद यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.