सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट

0
248

 

लोकवृत्त न्युज
 मुंबई, दि. 29 ऑगस्ट : सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग (गोले) यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सिक्कीमचे पर्यटन मंत्री बेदू सिंग पंथ हे देखील उपस्थित होते. तमांग यांनी राज्यपालांना सिक्कीमच्या प्रसिद्ध थांका चित्रशैलीचे पेंटिंग भेट दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here