रानटी हत्तीसोबत सेल्फीच्या नादात गेला मजुराचा जीव
लोकवृत्त न्यूज.
गडचिरोली, दि. २४ : रानटी हत्ती परिसरात आल्याने त्यासोबत सेल्फी काढण्याचा नाद एका मजुराच्या जीवावर बेतला. रानटी टस्कर हत्तीने हल्ला करीत मजुराला चिरडून जागीच ठार केल्याची घटना गुरुवार २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील आबापूर...
गडचिरोली : जिवंत अर्भक आढळल्याने खळबळ
गडचिरोली : जिवंत अर्भक आढळल्याने खळबळ
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.२२: जिल्हा मुख्यालयापासून जवळच असलेल्या खरपूंडी येथे जिवंत अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खरपूंडी ते आकरटोली कडे जाणाऱ्या कच्चा व सिमेंट काँक्रेटच्या रस्त्याच्या बाजुला कचऱ्यामध्ये अज्ञात व्यक्तीने पुरुष जातीचे...
पोलीस स्मृती दिनाच्या दिवशी गडचिरोली पोलीस नक्षल चकमक ; नक्षली ठार
पोलीस स्मृती दिनाच्या दिवशी गडचिरोली पोलीस नक्षल चकमक ; नक्षली ठार
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २१ : २१ ऑक्टोबर पोलीस स्मृती दिनाच्या दिवशी गडचिरोली जिल्हयाच्या भामरागड तालुक्यातील कोपर्शी - कोठी जंगल परिसरात पोलीस आणि नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत काही नक्षली...
पोलीस नक्षलवादी चकमक : ३२ नक्षलवादी ठार
पोलीस नक्षलवादी चकमक : ३२ नक्षलवादी ठार
लोकवृत्त न्यूज
नारायणपूर दि.०४: -दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवर दक्षिण अबुझमद परिसरात माओवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यावर, नारायणपूर आणि दंतेवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने शोध मोहीम राबवण्यात आली, त्यादरम्यान 32 नक्षलवादी ठार झाले. 04.10.2024 रोजी दुपारी 01:00...
वैनगंगा नदीमध्ये नाव पलटली : महिलेस जलसमाधी
- चारजण बचावले
लोकवृत्त न्यूज
चामोर्शी दि.२८ : तालुक्यातील वाघोली येथील वैनगंगा नदी घाटावरून नदीपात्रातून नावेने पाच जण नदीपलीकडील कोरंबी येथे जात असताना नदीपात्राच्या मध्यभागी जाताच नाव पलटून मोठी दुर्घटना शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी घडली. या घटनेत एका महिलेस जलसमाधी मिळाली...
गडचिरोली : वीज कोसळल्याने होत्याचे नव्हते झाले, एक महिला ठार तर ११ जणी जखमी
- विजांच्या कडकडाटेसह मुसळधार पाऊस
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २० : शेतशिवारात निंदणाचे काम करीत असताना विजांचा कडकडाट सुरू झाला असता आपल बचाव करण्यासाठी रस्त्यालगत असलेल्या नागोबा मंदिराकडे धाव घेतली असता वीज कोसळून १ महिला जागीच ठार तर सोबतच्या ११...
गडचिरोली – आरमोरी मार्गावर मोठमोठे भगदाड ; मंत्री महोदय केव्हा येणार तुम्ही या रस्त्याने
- त्रस्त नागरिकांची मंत्री महोदयांना हाक
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : जिल्हा हा विकासाच्या दृष्टीने देशात नंबर एक वर नेण्याचा प्रयत्न असल्याचे राज्यातील मंत्र्यांमार्फत विविध कार्यक्रमातून सांगितल्या जाते मात्र सध्याची परिस्थिती बघता उलट दृष्य जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. गडचिरोली नागपूर महामार्गावरील...
गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट
नागरिकांनी उचित सतर्कता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. 9 :- भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राद्वारे गडचिरोली पुढील 24 तासासाठी रेड अलर्ट तर त्यापुढील 48 तासाकरिता येलो अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस तसेच...
धक्कादायक : चालत्या बसमधून विद्यार्थी खाली कोसळले
धक्कादायक : चालत्या बसमधून विद्यार्थी खाली कोसळले
लोकवृत्त न्यूज
मुल दि. ५ :- चालत्या बसचा दरवाजा निघून बसमधून विद्यार्थी खाली कोसळून गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना आज 5 सप्टेंबर रोजी चंद्रपूर मूल मार्गावर घडली.
एम एच 40 एम 8525 कमांकाच्या चंद्रपूर गडचिरोली...
गडचिरोली एका जहाल माओवाद्याने केले आत्मसमर्पण
शासनाने जाहिर केले होते एकुण ०६ लाख रूपयांचे बक्षिस.
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.३० :- आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. आज दि. ३० ऑगस्ट २०२४ शुक्रवार रोजी जहाल माओवादी केदार...