गडचिरोलीत गर्भवती महिलेला जेसीबीच्या बकेटधून काढावा लागला मार्ग
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. १९ जुलै :- जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. असे असताना मुसळधार पावसाने नाल्यांना पूर आल्याने बांधकामावरील जेसीबीच्या बकेटधून गर्भवती महिलेला वाट काढावी लागल्याचे भयाण चित्र १८ जुलै रोजी सकाळच्या सुमारास आलापल्ली - भामरागड...
MBBS तरुणीची वैनगंगा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या
लोकवृत्त न्यूज
देसाईगंज, दि. १८ : तालुक्याच्या सीमेवर असलेल्या वैनगंगा नदीमध्ये एका २४ वर्षीय तरुणीने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार १६ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. ईशा घनश्याम बिंजवे (वय २४ ) रा. ब्रह्मपुरी असे युवतीचे नाव...
गडचिरोलीत १२ नक्षली ठार, C60 अधिकारी व जवान जखमी
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली १७ जुलै :-राज्याचे गृहमंत्री गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर असतांना गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेस दुपारच्या सुमारास पोलीस नक्षल चकमक उडाली या चकमकीत एक पोलीस अधिकारी व एक सीसीसी जवान जखमी झाले असून तब्बल 12 नक्षल ठार करण्यात गडचिरोली पोलीस...
दोन जहाल महिला माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण
एकुण १६ लाख रूपयाचे शासनाने जाहिर केले होते बक्षिस
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. 11 जुलै:- शासनाने सन २००५ पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे...
भीषण अपघात : दोघेजण ठार
-तिघेजण जखमी
लोकवृत्त न्यूज
ब्रह्मपुरी, दि. १० : नागभीडमार्गे ब्रह्मपुरी कडे येत असतांना खरबी फाटा नजीक कार व ट्रकची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघेजण ठार तर तिघेजण जमखी झाले. हा अपघात १० जुलै रोजी पहाटे ०५ वाजताच्या सुमारास घडला....
स्वतःच्या स्वार्थासाठी संजीवनी देत दोनवेळा लक्ष्मणाला दिले जीवनदान : संजीवनी देणारा तो कोण
जिल्हयात उडाली खळबळ
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ०४ : स्वतःच्या स्वार्थासाठी मृतक लक्ष्मणाला दोनवेळा संजीवनी देऊन दिले जीवनदान दिल्याचा प्रकार गडचिरोली जिल्ह्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणाने सर्वचजण चक्रावले असून मृतक लक्ष्मणाला संजीवनी देणारा तो कोण असा प्रश्नही या ठिकाणी...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ अर्ज करण्याची ३१ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय
लोकवृत्त न्यूज
मुंबई, दि. २ : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री...
गडचिरोलीत जुन्या वादातून दिवसाढवळ्या हत्येचा प्रयत्न
- आरोपीस अटक
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.२७ : जुन्या वादाचा राग मनात धरून ठेवून दिवसाढवळ्या भुमिअभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यावर चाकुने हल्ला करत हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गडचिरोली शहरातील टि पॉईट चौकात गुरूवार २७ जुन रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली....
पोलीस शिपायाचा कारनामा : प्रेमात ओढून लैंगिक शोषण करत व्हिडिओ बनवून लाखो रूपयांची केली...
पोलीस शिपायाचा कारनामा : प्रेमात ओढून लैंगिक शोषण करत व्हिडिओ बनवून लाखो रूपयांची केली मागणी
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : पोलीस हे जनतेचे रक्षण म्हणून पाहिले जाते मात्र रक्षकच आता भक्षक बनलेले दिसून येत आहे. घातले असे की एका पोलीस शिपायाने...
गडचिरोली: उद्याची पोलीस भरतीची मैदान चाचणी रद्द
गडचिरोली: उद्याची पोलीस भरतीची मैदान चाचणी तारीखेत बदल
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली २१ जुन:- गडचिरोलीमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे दिनांक 22/06/2024 रोजी होणारी पोलीस भरतीची मैदान चाचणी रद्द करण्यात आली आहे.
दिनांक 22/06/2024 रोजी मैदान चाचणी असणाऱ्या उमेदवारांची पुढील मैदान चाचणी दिनांक 13/07/2024...