राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन २ ऑक्टोंबरला गडचिरोलीत
गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाराला राहणार उपस्थित
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. २८ :- राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचे कार्यक्रम पुढील प्रमाणे राहतील.
दिनांक २ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ वाजता गडचिरोली येथे आगमन व...
आ.डॉ देवराव होळी हेच भाजपा महायुतीचे विजयी उमेदवार
महायुती पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आमदार होळी यांना विजयी करण्याचा निर्धार
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली:- गडचिरोली विधानसभा क्षेत्रात विकासासाठी झटणारे व सर्वसामान्य मध्ये मिसळणारे लोकांचे नेतृत्व आमदार डॉ. देवराव होळी हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजय संपादन करण्याची क्षमता असलेले नेते असून येणाऱ्या विधानसभा...
विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या 19 वर्षाखालील राज्य संघात आदित्य तितीरमारे याची निवड
विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या 19 वर्षाखालील राज्य संघात आदित्य तितीरमारे याची निवड
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.२८ : भारतीय क्रिकेट नियमक मंडळाच्या वतीने दिल्ली येथे होणाऱ्या एक दिवशीय विनमंकट क्रिकेट स्पर्धेसाठी विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या 19 वर्षाखाली राज्यसंघात गडचिरोडीच्या आदित्य तितीमारे याची निवड...
काँग्रेस पक्षाने मला विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची संधी द्यावी : उषा धुर्वे
- पत्रकार परिषदेतून व्यक्त केली अपेक्षा
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.२५ : उद्योगविरहित गडचिरोली जिल्ह्यात आणि गडचिरोली विधानसभा क्षेत्रात उद्योगाच्या नावाने वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम लोकप्रतिनिधींनी केले. ‘मेक इन गडचिरोली’च्या नावे दिशाभूल आणि बेरोजगारांची थट्टा झाली. ग्रामीण भागातच नाही तर गडचिरोली...
धानोरा पोलीसांनी चोवीस तासाच्या आत लावला दोन बेपत्ता बहिणींचा शोध
धानोरा पोलीसांनी चोवीस तासाच्या आत लावला दोन बेपत्ता बहिणींचा शोध
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली,दि.२५ : जिल्ह्यातील बेपत्ता झालेल्या दोन बहिणींचा धानोरा पोलिसांनी अवघ्या २४ तासाच्या आत शोध लावत कुटुंबाच्या स्वाधीन केले.
काकडयेली येथील सिताराम कारु बोगा (वय ६२) वर्षे रा. काकडयेली ता....
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ४४० घरकुलांना मंजुरी
आमदार डॉ.देवराव होळी यांच्या प्रयत्नांना यश
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. २४ :- मागील अनेक दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यातील बंजारा ,धिवर, भोई , केवट ,समाजातील घरकुल मंजूर व्हावे यासाठी आमदार डॉ. देवराव होळी यांनी मंत्रालय स्तरावर सातत्याने प्रयत्न करीत होते. यामध्ये...
गडचिरोली जिल्ह्यातील 411 आदिवासी गावांचा होणार कायापालट
प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानातून गडचिरोली जिल्ह्यातील 411 आदिवासी गावांचा होणार कायापालट
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि.23 : दुर्गम, अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे देशातील 63 हजार...
अन्न व औषध प्रशासन विभागाकडील भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविणार : अन्न व औषध प्रशासन...
- अन्न विश्लेषण प्रयोगशाळा विभागातील ५६ पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध
लोकवृत्त न्यूज
मुंबई, दि. २३ : अन्न व औषध विभागामार्फत ५६ पदांची भरती प्रक्रिया (टिसीएस) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमार्फत राबविण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येणार असून कोणीही दलाल...
गळफास घेऊन विवाहित इसमाची आत्महत्या
गळफास घेऊन विवाहित इसमाची आत्महत्या
लोकवृत्त न्यूज
धानोरा दि.२२ :- घराच्या अंगणात असलेल्या उंबराच्या झाडाला दोराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज २२ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास धानोरा येथे उघडकीस आली. आनंद इतवारी वटी ( वय ३०) असे गळफास घेतलेल्या...
स्वस्त धान्य दुकानदार आमदार डॉ. देवराव होळी च्या पाठीशी
गडचिरोली, चामोर्शी व धानोरा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने आमदार डॉ. देवराव होळी यांचा सत्कार
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.२२:- गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे तडफदार लोकप्रिय आमदार डॉ. देवराव होळी यांचे कार्य नेहमीच विकासाच्या दृष्टीचे राहिले असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये गडचिरोली विधानसभा...