गडचिरोली जिल्ह्यातील पातानील येथील हत्तीचे गुजरात ला स्थालांतर
- गणेशोत्सवा दरम्यान हत्तींचे काळोखात स्थलांतर केल्याने गडचिरोली जिल्हयातील नागरिकांच्या भावना दुखावल्या
लोकवृत्त न्युज
गडचिरोली, २ सप्टेंबर :- जिल्हयातील पातानील येथील हत्तींचे गुजरातला आज २ सप्टेंबरच्या मध्यरात्री काळोखाच्या अंधारात एका बंदिस्त वाहनातून स्थलांतर केल्याची माहिती समोर आली आहे.
एकीकडे संपुर्ण राज्यात गणोशोत्सव...
गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन “भव्य रोजगार मेळाव्याचे” आयोजन.
लोकवृत्त न्युज
गडचिरोली दि 2 सप्टेंबर:- गडचिरोली जिल्हयातील सुशिक्षीत बेरोजगार युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली अंकित गोयल सा. यांचे मार्गदर्शनाखाली नागरी कृती शाखेच्या वतीने आज दि....
ताडगाव येथील एच.पी.गॅस एजन्सी चा काळाबाजार
- एटापल्लीचे तहसीलदार यांना परवाना रद्द करण्याची निवेदनातून मागणी
लोकवृत्त न्युज
एटापल्ली दि. 1 सप्टेंबर : तालुक्यातील ताडगाव येथील कमला एच.पी गॅस एजन्सी काळाबाजार करीत असून, पेट्रोलियम अँड सेफटी ओर्गनायझेशन मान्यता प्राप्त नियमानुसार नसल्याने तसेच गॅस विक्री विषय आदेशीत सुरक्षा मानकाचा...
३ ला सर्चमध्ये वेदना व्यवस्थापन ओपिडी
-मुंबईचे तज्ञ डॉ. जितेन्द्र जैन करणार रुग्णांची तपासणी
लोकवृत्त न्युज
गडचिरोली दि 1 सप्टेंबर : शरीराचे दुखणे हाताळणे कठीण होऊ शकते आणि जर लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे परिणाम धोकादायक असू शकतात. अशावेळी डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेणे महत्त्वाचे आहे. गडचिरोली जिल्ह्यातील...
नगरपरिषद आरमोरी व मुक्तिपथ द्वारा व्यसनउपचार शिबीर संपन्न २७ रुग्णांवर उपचार
२७ रुग्णांवर उपचार
लोकवृत्त न्युज
गडचिरोली दि.1 सप्टेंबर :- आरमोरी नगरपरिषद व मुक्तिपथच्या संयुक्त विद्यमाने, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजीव भवनात व्यसन उपचार मोहल्ला क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकूण २७ रुग्णांनी उपचार घेतला.
ज्या रुग्णांना...
आजपासून लाईफ इन्शोरन्स एजेंटस असोसिएशनचा विविध मागण्याकरिता देशव्यापी आंदोलन
- गडचिरोलीतही पडसाद
लोकवृत्त न्युज
गडचिरोली दि.1सप्टेंबर : लाईफ इन्शोरन्स एजेन्टस ऑर्फ इंडिया च्या वतीने विविध मागण्याकरिता आजपासून देशव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. गडचिरोलीतही याचे पडसाद पहावायास मिळत असून लाईफ इन्शोरन्स एजेंटस् असोसिएशन शाखा गडचिरोलीच्या वतीने आदोंलन करण्यात येत आहे.
LIAFI 1964,...
ग्रामपंचायत समिती दारूविक्रेत्यांवर ठोठावणार दंड
-सगणापूर येथे समिती पुनर्गठित
लोकवृत्त न्युज
गडचिरोली दि.30 ऑगस्ट :- ग्रामपंचायत अंतर्गत दारू विक्री करणाऱ्यांवर ग्रामपंचायत समितीच्या माध्यमातून ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय चामोर्शी तालुक्यातील सगणापूर ग्रापं कार्यालयात आयोजित बैठकीत घेण्यात आला आहे.
मुक्तिपथ ग्रामपंचायत समिती पुनर्गठित करण्यासंदर्भातील बैठक सरपंच...
कॉंग्रेसच्या 25 कार्यकर्त्याचा काँग्रेस ला रामराम
काँग्रेसच्या विचारधारेवर नाराज , वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
लोकवृत्त न्युज
गडचिरोली दि. 30 ऑगस्ट:- कॉंग्रेस पक्षात वेगवेगळ्या पदावर कार्यरत असलेले बाशिद शेख यांनी कॉंग्रेसच्या पंचविस कार्यकर्त्यासहीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या ध्येय धोरणांवर व ऍड...
अटक करण्यात आलेल्या ‘त्या’ नक्षलीस ७ सप्टेंबर पर्यंत पीसीआर
- विविध गुन्हे आहे दाखल
लोकवृत्त न्युज
गडचिरोली, ३० ऑगस्ट :.उपविभाग हेडरी अंतर्गत पोमके गट्टा (जां) हद्दीतील झारेवाडा जंगल परीसरात विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना २८ ऑगस्ट रोजी जहाल नक्षली अर्जुन ऊर्फ महेश रैनु नरोटे (२७) रा....
११३ गावात साजरा झाला दारूमुक्त पोळा
लोकवृत्त न्युज
गडचिरोली दि 29 ऑगस्ट : मुक्तिपथ गावसंघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील ११३ गावात दारूमुक्त पोळा साजरा करण्यात आला. पोळ्याच्या सणाला गावांमध्ये दारू काढली आणि प्राशन केली जाते. अनेक दिवसांपासून बंद ठेवलेली दारू पोळ्याच्या निमित्याने पुन्हा सुरु होण्याची शक्यता...