गडचिरोली

गडचिरोली शहराच्या दुरावस्थेला प्रस्थापित राजकिय पक्षाचे उदासीन धोरण जबाबदार

वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांचे प्रतिपादन लोकवृत्त न्युज गडचिरोली दि 29 ऑगस्ट :- गडचिरोली शहरवासियांच्या असणा-या मुलभूत गरजा स्वातंत्र्याच्या पंचात्तरव्या अमृत महोत्सवानंतरही अजूनही जसेच्या तशा आहेत, गडचिरोली शहराची जी दुरावस्था झालेली आहे त्याला जबाबदार प्रस्थापीत राजकिय पक्षाचे उदासीन धोरण जबाबदार आहे...

काँग्रेसच्या विचारधारेत जनसामान्यांचे हीत

पक्षप्रवेश करणाऱ्या सेवानिवृत्त अधिकारी व व्यावसायिकांचे मत  लोकवृत्त न्युज गडचिरोली दि.29 ऑगस्ट : देशाच्या जडणघडणीत काँग्रेसचे योगदान मोठे आहे. हे कुणीही नाकारु शकत नाही. भ्रष्टाचारविरोधी आपण लढा देऊ म्हणणारे आता सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडू लागले आहे. सातत्याने महागाई वाढत असतानाही आम्ही...

आपसी भांडणातून गोळीबार एटापल्ली येथील घटना

- क्यू आर टी कमांडर जखमी तर आरोपी शिपायाला अटक लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि. 29 ऑगस्ट:- गडचिरोली जिल्हामध्ये आज सकाळी 08 : 30 वाजताच्या दरम्यान पोलीस क्यू आर टी एटापल्ली कमांडर विजय करपे व संतोष शिडाम यांच्यात आप-आपसात भांडण होऊन पोलीस...

लेखा येथे आढळला मुतावस्थेत बिबट्या

लोकवृत्त न्यूज धानोरा दि.28 ऑगस्ट:- धानोरा तालुक्यातील लेखा येथिल कक्ष क्रमांक 510 सागवन प्लाँनटेशन येथे मृत बिबट्याचि लाश मिळालि. सविस्तर वृत्त दिनांक 27. 8 .20122 रोजी कुमारी वाय. पी. राऊत नियत वनरक्षक तुकुम कक्ष क्रमांक 510 मध्ये गस्त करीत असताना त्यांना...

गडचिरोली पोलीस दलास 3 जहाल नक्षलींना अटक करण्यात यश

शासनाने जाहीर केले होते एकूण १० लाख रुपयांचे बक्षीस. लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि. २८ ऑगस्ट :- गडचिरोली जिल्ह्यात उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या पोमके लाहेरी हद्दीतील मोजा कोयार जंगल परीसरात गोपनिय माहीतीच्या आधारे विशेष अभियान पथक (सी-६०) व सीआरपीएफ बटालियन ३७ चे...

खाजगी अनुदानित शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अजूनपर्यंत सातव्या वेतन आयोगाचा एकही हप्ता...

एक महिन्याच्या आत पाचही हप्ते न मिळाल्यास आमरण उपोषण लोकवृत्त न्युज गडचिरोली दि.26 ऑगस्ट :- गडचिरोली जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाचे तीनही हप्ते गेल्या तीन वर्षापासून रखडले आहेत. महाराष्ट्र राज्यातील शासनाच्या सर्व...

व्यसनाबाबत ९६२ विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती  

चामोर्शि तालुक्यातील सहा शाळांमध्ये उपक्रम लोकवृत्त न्युज  गडचिरोली दि.२४ऑगस्ट :- व्यसनापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवत व्यसनमुक्त विद्यार्थी घडविण्याच्या उद्देशाने मुक्तिपथ अभियानाने विशेष कार्यक्रम सुरु केले आहे. या अंतर्गत चामोर्शी तालुक्यातील सहा शाळांमधील विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून व्यसनाचे दुष्परिणाम पटवून देत जागृती करण्यात आली....

दारू पिऊन सणाचे पावित्र्य घालवू नका यंदाचा पोळा दारूमुक्त करा

लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि.25ऑगस्ट:- बैलाचा पोळा हा विशेषतः गावात साजरा होणारा सण आहे. या सणानिमित्त दारू पिऊन सणाचे पावित्र्य भंग न करता यंदाचा पोळा दारूमुक्त करा, असे आवाहन मुक्तिपथ गाव संघटनांच्या वतीने करण्यात आले आहेत. यासाठी ग्रामीण, दुर्गम व अतिदुर्गम...

गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून “बि- बियाणे, फळझाड रोपे व कृषी साहित्य...

लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि.25ऑगस्ट:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्याने गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या “पोलीस दादालोरा खिडकी” चे माध्यमातुन, गडचिरोली जिल्हयातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच...

LATEST NEWS

MUST READ

MUST READ

- Advertisement -
Google search engine
Don`t copy text!