गडचिरोली जिल्हा पोलिस भरती 2022 मैदानी चाचणीच्या तारीख बदल
शारीरिक चाचणी करीता पात्र उमेदवारांसाठी सुचना
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दिनांक २५ ऑगस्ट:- गडचिरोली जिल्हा पोलीस भरती २०२२ शारीरिक चाचणी करीता पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी दिनांक ०५/०९/२०२२, ०६/०९/२०२२ तसेच ०७/०९/ २०२२ रोजी मेण्यात येणार होती परंतु काही तांत्रिक अडचणी मुळे नविन तारीख...
अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्या आरोपींना ३ वर्ष सश्रम कारावास
- प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी सी.पी.रघुवंशी यांचा न्यायनिर्वाळा
लोकवृत्त न्युज
गडचिरोली, २४ ऑगस्ट : जिल्हयात दारूबंदी असतांना अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी सी.पी.रघुवंशी यांनी ३ वर्ष सश्रम कारावास व ५० हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली...
५ वर्षीय बालीकेवर अत्याचार करणार्या आरोपिस २० वर्ष सश्रम कारावास
- विशेष जिल्हा व सत्र न्यायाधिश यु.एम.मुधोळकर यांचा न्यायनिर्वाळा
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, २४ ऑगस्ट : पाच वर्षीय बालीकेवर एकटी असल्याचा फायदा घेवून अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस गडचिरोली विशेष जिल्हा व सत्र न्यायाधिश यु.एम.मुधोळकर यांनी २० वर्ष सश्रम कारावास व ५०...
गडचिरोली पोलीस भरती : शारीरिक चाचणी करीता पात्र उमेदवारांसाठी सुचना
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.24ऑगस्ट गडचिरोली जिल्हा पोलिस भरती - 2022 मधील शारीरिक चाचणी करिता पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी दिनांक 05/09/2022, 06/09/2022 व 07/09/2022 रोजी घेण्यात येणार असून त्याबाबत सूचना व पात्र उमेदवारांचे बैठक क्रमांक गडचिरोली पोलिस दलाचे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध...
शाळा व्यवस्थापन समिती देलनवाडीच्या वतीने फुलोरा उपक्रमाचा गौरव
शाळा व्यवस्थापन समितीच्या सन्मानाने मुख्य कार्यकारी अधिकारी भारावले
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. 24 ऑगस्ट: अति दुर्गम नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर वाढवण्यासाठी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रेरणेतून फुलोरा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमामुळे...
आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी जिल्ह्यासाठी भरिव निधी उपलब्ध करून देण्याची केली मागणी
विविध मुद्दे उपस्थित करत मुख्यमंत्री यांना जिल्ह्याची जाणीव असल्याचे सभागृहाचे वेधले लक्ष
लोकवृत्त न्यूज
अहेरी दि 23 ऑगस्ट :- राज्य विधिमंडळाचे मुंबई येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार धर्मराव बाबा आत्राम यानी पुरवणी मागणीच्या माध्यमातून गडचिरोली जिल्हाला भरिव निधी उपलब्ध करून...
रेती घाटाच्या लिलावाला ग्रामसभेचा विरोध
स्वतः वापर व विक्रीसाठी नियोजन करणार पुलखल ग्रामसभेने एकमताने ठराव केला पारित
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.२३ ऑगस्ट : शासनाच्या खनिकर्म विभागाच्या मार्फत सन २०२२ - २३ व पुढिल तीन वर्षांसाठी रेतीघाट लिलाव करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रस्ताव पुलखल ग्रामसभेने आजच्या ग्रामसभेत...
आत्मसमर्पित महीलांच्या “क्लीन १०१ फ्लोअर क्लिनर फिनाईलला मिळाली मोठी बाजारपेठ
आत्मसमर्पीत महीलांच्या नवजीवन उत्पादक संघ निर्मित "क्लीन १०१ फ्लोअर क्लिनर फिनाईल "रिलायन्स स्मार्ट" येथे विक्रीस उपलब्ध आत्मरामपतांच्या फिनाईलला मिळाली मोठी बाजारपेठ
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.२२ ऑगस्ट:- गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम व नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असुन येथील आत्मसमर्पीत आदिवासी नक्षल युवक-युवतींचे पुनर्वसन होवुन...
गडचिरोली जिल्ह्यातील 650 दिव्यांगाना दिव्यांग साहीत्य, दिव्यांग प्रमाणपत्र व बस सवलत कार्डचे वाटप
गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून दिव्यांग महामेळाव्याचे आयोज
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. २२ ऑगस्ट :- गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम व नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असल्याने येथील आदिवासी नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येत नाही. शासनाच्या या कल्याणकारी योजनाचा लाभ...