केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या गडचिरोलीत
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या गडचिरोलीत
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : राज्याच्या पूर्व टोकावर असलेल्या नक्षलग्रस्त म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवार १७ नोव्हेंबरला पूर्व विदर्भात येणाऱ्या गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रात महायुतीच्या उमेदवारांच्या...
गडचिरोलीत डॉक्टरांना राजकारणाची भुरळ :
: मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे भावी डॉक्टर काय पाऊल उचलणार
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- विधानसभा निवडणूक 2024 निवडणूक आयोगाने जाहीर केली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेसह उमेदवारांना चिन्हेही वाटप करण्याच्या प्रक्रिया पार पडल्या. अशातच गडचिरोलीतील राजकारणाची राज्यभरात चर्चा...
ऍड. विश्व्जीत कोवासे यांची विधानसभा निवडणूकीतून माघार ;
पक्षश्रेष्ठीशी चर्चेनंत्तर उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.04: महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे महासचिव ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी सार्वत्रिक विधानसभा निवडूणूक 2024 करीता गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केले होते, मात्र अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव...
आमदार होळींनी भाकरी फिरवली : पक्ष श्रेठींच्या आदेशाने उमेदवारी अर्ज घेतला मागे
- आता डॉ. मिलिंद नरोटे यांचा करणार प्रचार
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, ०४ : गडचिरोली विधानसभा क्षेत्रात बंडखोरी चा मुद्दा चर्चेत आला होता. दरम्यान आज त्यावर अखेर विश्राम आला असून भाजप विरोधात बंडखोरी करण्याच्या तयारीत असलेले आमदार डॉ. होळी यांनी अखेर...
वरिष्ठांकडून मनधरणी : आमदार होळी नामांकन अर्ज मागे घेणार..
- बंद दरवाजा आड आज बैठक ?
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि.०३ : विधानसभा निवडणूक २०२४ जाहीर झाल्यानंतर गडचिरोली विधानसभा करिता इच्छुक असलेले आमदार डॉ. होळी यांना यंदा डावलून भाजपकडून डॉ. नरोटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र आमदार होळी यांनी...
पोलीस स्मृती दिनाच्या दिवशी गडचिरोली पोलीस नक्षल चकमक ; नक्षली ठार
पोलीस स्मृती दिनाच्या दिवशी गडचिरोली पोलीस नक्षल चकमक ; नक्षली ठार
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २१ : २१ ऑक्टोबर पोलीस स्मृती दिनाच्या दिवशी गडचिरोली जिल्हयाच्या भामरागड तालुक्यातील कोपर्शी - कोठी जंगल परिसरात पोलीस आणि नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत काही नक्षली...
जवाहरलाल नेहरू नगरपरिषद शाळा गडचिरोली राज्यात तृतीय
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात गडचिरोलीची जवाहरलाल नेहरु नगरपरिषद शाळा राज्यात तृतीय
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. १३ - विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटातून गडचिरोली येथील नगरपरिषदेच्या जवाहरलाल...
देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांना गोंडवाना विद्यापीठाद्वारे डी.लीट. प्रदान करण्यास जाहीर विरोध
- विविध २२ संघटनेद्वारे निषेध व्यक्त
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ०१ : महाराष्ट्राच्या पूर्व टोकावर असलेल्या गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याचे शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी आणि या परिक्षेत्रात राहणाऱ्या आदिवासी आणि वंचित समुदायाला उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी २०११ ला गडचिरोली...
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन २ ऑक्टोंबरला गडचिरोलीत
गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाराला राहणार उपस्थित
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. २८ :- राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचे कार्यक्रम पुढील प्रमाणे राहतील.
दिनांक २ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ वाजता गडचिरोली येथे आगमन व...
विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या 19 वर्षाखालील राज्य संघात आदित्य तितीरमारे याची निवड
विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या 19 वर्षाखालील राज्य संघात आदित्य तितीरमारे याची निवड
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.२८ : भारतीय क्रिकेट नियमक मंडळाच्या वतीने दिल्ली येथे होणाऱ्या एक दिवशीय विनमंकट क्रिकेट स्पर्धेसाठी विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या 19 वर्षाखाली राज्यसंघात गडचिरोडीच्या आदित्य तितीमारे याची निवड...