यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ४४० घरकुलांना मंजुरी
आमदार डॉ.देवराव होळी यांच्या प्रयत्नांना यश
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. २४ :- मागील अनेक दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यातील बंजारा ,धिवर, भोई , केवट ,समाजातील घरकुल मंजूर व्हावे यासाठी आमदार डॉ. देवराव होळी यांनी मंत्रालय स्तरावर सातत्याने प्रयत्न करीत होते. यामध्ये...
गडचिरोली जिल्ह्यातील 411 आदिवासी गावांचा होणार कायापालट
प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानातून गडचिरोली जिल्ह्यातील 411 आदिवासी गावांचा होणार कायापालट
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि.23 : दुर्गम, अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे देशातील 63 हजार...
अन्न व औषध प्रशासन विभागाकडील भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविणार : अन्न व औषध प्रशासन...
- अन्न विश्लेषण प्रयोगशाळा विभागातील ५६ पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध
लोकवृत्त न्यूज
मुंबई, दि. २३ : अन्न व औषध विभागामार्फत ५६ पदांची भरती प्रक्रिया (टिसीएस) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमार्फत राबविण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येणार असून कोणीही दलाल...
बांधकाम कामगारांना नोंदणीसह सर्व सुविधा मिळणार एकाच छताखाली
कामगार कल्याणकारी मंडळाच्या तालुकास्तरीय सेतु केंद्राचे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
लोकवृत्त न्यूज
मुंबई, दि. ५: - महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणी व नूतनीकरणासह सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील तालुकास्तरावर सुरु...
लोकप्रिय पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट
मुंबईतील श्री सिध्दीविनायकाच्या चरणी अर्पण!
लोकवृत्त न्यूज
मुंबई दि.३ :- अवघ्या चार दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोक काव्याची स्वरभेट लोकप्रिय ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मुंबईतील...
जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.३० :- जनतेच्या विविध समस्या प्रलंबीत असल्याने नागरिकांना संबंधित विभागाचे वर्षोगिनती उंबरठे झिजवावे लागते परंतु जनतेच्या समस्यां मार्गी लागत नसल्याने दस्तुरखुद्द जिल्हाधिका-यांनीच संबंधित विभागाच्या अधिका-यांची व समस्चाग्रस्त असणा-या नागरिकांच्या प्रतिनीधींची संयुक्त बैठक बोलावून जनतेच्या समस्या तात्काळ...
गडचिरोली विधानसभा क्षेत्रांची उमेदवारी महिलांना द्या. – डॉ.सोनाल कोवे
लोकवृत्त न्यूज
नागपूर/गडचिरोली :- अखिल भारतीय महिला काँग्रेस अध्यक्षा अलका लांबाजी व प्रदेश अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे नारीन्याय आंदोलन २९ आगस्ट २०२४ गुरुवार रोजी सकाळी ११ ते ३ वाजता संविधानचौक, नागपूर येथे घेण्यात आला व रस्ता...
विविध मागण्यांसाठी बीआरएसपीच्या नेतृत्वात विराट मोर्चा
विविध मागण्यांसाठी बीआरएसपीच्या नेतृत्वात विराट मोर्चा
लोकवृत्त न्यूज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि.२४ :- विविध मागण्यांसाठी बीआरएसपीच्या नेतृत्वात विराट मोर्चा काढण्यात आला.
बीआरएसपीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.डॉ.सुरेश माने यांच्या नेतृत्वात गायरान-वनजमीन व इतर शासकीय जमीन अतिक्रमण धारकांना मालकीचा सातबारा मिळालाच पाहिजे, भूमिहीनाना जमिनी वाटप...
कॅरी फॉरवर्ड लागू करा: तनुश्री आत्राम व विद्यार्थी संघाची मागणी
कॅरी फॉरवर्ड लागू करा: तनुश्री आत्राम व विद्यार्थी संघाची मागणी
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.२२ ऑगस्ट:- महाराष्ट्रातील टोकात वसलेल्या गडचिरोली व चंद्रपूर दोन्ही जिल्हे अतिशय मागासलेल्या आणि अशिक्षित म्हणून ओळखला जातो नागरिक-विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सोय व्हावी म्हणून शासनाच्या वतीने गडचिरोली येथे...
मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे उद्या गडचिरोलीत
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि .२१ ऑगस्ट - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे २१ ऑगष्ट ते २६ ऑगष्ट दरम्यान विदर्भाच्या दौऱ्यावर असतांना ते २२ ऑगस्ट ला गडचिरोली येथे येत असून सकाळी १० वाजता इंदिरा गांधी चौकात भव्य स्वागत...