Home नागपूर

नागपूर

10 सप्टेंबर रोजी मूत्रपिंड ओपीडीचे आयोजन नागपुर येथील तज्ज्ञ डॉ. विरेश गुप्ता यांच्याकडून उपचार

लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि. 6 सप्टेंबर:- माँ दंतेश्वरी दवाखाना या ठिकाणी विविध ओपीडी शिबिराचे आयोजन करण्यात येत असते. प्रत्येक महिन्याला विविध आजारांच्या निवारणासाठी माँ दंतेश्वरी दवाखाना येथे ओपीडी शिबिरांचे आयोजन करण्यात येते. दरम्यान प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी माँ दंतेश्वरी दवाखाना...

नवरगाव येथील विक्रेत्यांना दारू सप्लाय करणे पडले महागात

-गावकऱ्यांनी दुचाकीसह दारू केली जप्त लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि 14 सप्टेंबर : कुरखेडा तालुक्यातील नवरगाव येथील किरकोळ विक्रेत्यांना दारू पुरवठा करणे गोंदिया जिल्ह्यातील ठोक विक्रेत्याला चांगलेच महागात पडले आहे. गाव संघटनेच्या महिला व गावकऱ्यांनी मंगळवारी संयुक्त कृती करीत त्याच्याकडील दुचाकीसह...

ARB ट्रॅव्हल्स आणि कारची समोरासमोर धडक : भीषण अपघात ४ ठार, २ गंभीर

- नागभीड-कांपा मार्गावर घडला अपघात Lokvrutt news नागभीड, ४ जून :- तालुक्यातील नागपूर मार्गावर एआरबी ट्रॅव्हल्स आणि कारची समोरासमोर धकड होऊन झालेल्या अपघातात ४ जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार ४ जून रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास...

व्यसनाबाबत ९६२ विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती  

चामोर्शि तालुक्यातील सहा शाळांमध्ये उपक्रम लोकवृत्त न्युज  गडचिरोली दि.२४ऑगस्ट :- व्यसनापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवत व्यसनमुक्त विद्यार्थी घडविण्याच्या उद्देशाने मुक्तिपथ अभियानाने विशेष कार्यक्रम सुरु केले आहे. या अंतर्गत चामोर्शी तालुक्यातील सहा शाळांमधील विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून व्यसनाचे दुष्परिणाम पटवून देत जागृती करण्यात आली....

व्यसनापासून दूर राहा, 272  विद्यार्थ्यांना आवाहन 

-मुलचेरातील तीन शाळांमध्ये उपक्रम   लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि 14 सप्टेंबर : गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील व्यसनाधीनतेमुळे अनेक कुटुंब उद्धवस्त होतात. अनेक तरुण-तरुणी व शाळकरी मुलेही व्यसनाचे विळख्यात सापडले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना जागृत करणे आवश्यक असून मुक्तिपथ अभियानाने तंबाखूमुक्त शाळा निर्माण करण्यासाठी...

गडचिरोली – आरमोरी मार्गावर मोठमोठे भगदाड ; मंत्री महोदय केव्हा येणार तुम्ही या रस्त्याने

- त्रस्त नागरिकांची मंत्री महोदयांना हाक लोकवृत्त न्यूज गडचिरोली : जिल्हा हा विकासाच्या दृष्टीने देशात नंबर एक वर नेण्याचा प्रयत्न असल्याचे राज्यातील मंत्र्यांमार्फत विविध कार्यक्रमातून सांगितल्या जाते मात्र सध्याची परिस्थिती बघता उलट दृष्य जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. गडचिरोली नागपूर महामार्गावरील...

कोहका येथे मोहसडव्यासह दारू नष्ट 

लोकवृत्त न्यूज  गडचिरोली ( Gadchiroil ) दि 11 सप्टेंबर : कोरची तालुक्यातील कोहका गाव संघटनेच्या महिलांनी दारूविक्रेत्यांच्या घरी भेट देऊन दोघांकडील ८० लिटर मोहफुलाचा सडवा व दोन लिटर दारू नष्ट केली आहे. सोबतच एका विक्रेत्याकडून ५ हजार दंडही वसूल करण्यात...

जाती- धर्मामध्ये अराजकता माजवण्याचे काम केंद्रसरकारचे – माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी

नागपुर येथील आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वात गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लोकवृत्त न्यूज नागपुर २ एप्रिल: - सर्वसामान्य नागरिकांचा आवाज दाबण्याच काम मोदी सरकार करत आहे. देशाला...

जन आरोग्य योजनेतून विविध प्रमाणपत्रांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वाटप

आयुष्यमान भारत दिनाचे यशस्वी आयोजन लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि.24 सप्टेंबर : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही 2 जुलै 2012 पासुन व आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 23 सप्टेंबर 2018 पासुन गडचिरोली जिल्हयात तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली...

११३ गावात साजरा झाला दारूमुक्त पोळा

लोकवृत्त न्युज गडचिरोली दि 29 ऑगस्ट : मुक्तिपथ गावसंघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील ११३ गावात दारूमुक्त पोळा साजरा करण्यात आला. पोळ्याच्या सणाला गावांमध्ये दारू काढली आणि प्राशन केली जाते. अनेक दिवसांपासून बंद ठेवलेली दारू पोळ्याच्या निमित्याने पुन्हा सुरु होण्याची शक्यता...

LATEST NEWS

MUST READ

MUST READ

- Advertisement -
Google search engine
Don`t copy text!