ब्लॉगिंगच्या माध्यमातून करू शकता करिअर डिजिटल एंटरप्रेन्योर प्रितम नगराळे यांचे आवाहन
माय खबर २४ डिजिटल मीडिया युनिक प्लॉटफॉर्मचा शुभारंभ
लोकवृत्त न्यूज
नागपूर :- बदलत्या तंत्रज्ञानाने करिअरच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. तंत्रज्ञान आणि माहितीची योग्य सांगड घालून ब्लॉगिंग केल्यास चांगली करिअर करू शकते, अशी माहिती प्रसिद्ध डिजिटल एंटरप्रेन्योर प्रितम नगराळे...
कुमार आशीर्वाद मुख्य कार्याकारी अधिकारी यांचा नाविण्यपूर्ण फुलोरा उपक्रमासाठी सन्मानचिन्ह देऊन सत्कार
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, 01 ऑक्टोबर : कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नाविण्यपूर्ण फुलोरा उपक्रम उत्कृष्टपणे राबवून गडचिरोली जिल्ह्यात शैक्षणिक क्रांतीची बिजे पेरली तसेच जिल्ह्यातील कुपोषनाचे प्रमाण लक्षात घेता ते प्रमाण कमी करण्यांसाठी 15...
सामान्य रुग्णालय गडचिरोली 27 सप्टेंबरला वैद्यकीय दंत शिबिराचे आयोजन
माता सुरक्षित तर घर सुरक्षित
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि 25 सप्टेंबर:- सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दि. 27 सप्टेंबर मंगळवार रोजी वैद्यकीय दंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे मा.मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य यांच्ये आदेशानुसार 18 वर्षावरील महिलांची आरोग्य...
जन आरोग्य योजनेतून विविध प्रमाणपत्रांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वाटप
आयुष्यमान भारत दिनाचे यशस्वी आयोजन
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.24 सप्टेंबर : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही 2 जुलै 2012 पासुन व आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 23 सप्टेंबर 2018 पासुन गडचिरोली जिल्हयात तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली...
दारूबंदी टिकविण्यासाठी चिचोलीतील महिला एकवटल्या रॅलीच्या माध्यमातून विक्रेत्यांच्या घरी भेट
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. 21 सप्टेंबर : धानोरा तालुक्यातील चिचोली गावातील दारूविक्रीबंदी कायम टिकवून ठेवण्यासाठी गावातील महिला एकवटल्या आहेत. गाव संघटना व गावातील महिलांनी रॅली काढत दारूविक्रेत्यांच्या घरी भेट दिली. तसेच गावात दारूविक्री केल्यास कारवाई करण्याची तंबी दिली आहे.
चिचोली गावात...
समितीने घेतला दारूविक्री बंदीचा ठराव
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. 19 सप्टेंबर : चामोर्शी तालुक्यातील कुथेगाव येथे ग्रापं समिती पुनर्गठित करण्याच्या उद्देशाने सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील अवैध दारूविक्री बंद करण्याचा सर्वानुमते ठराव घेण्यात आला.
याप्रसंगी मुक्तीपथ ग्रामपंचायत समितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांचे वाचन करण्यात आले व...
व्यसनमुक्त होण्यासाठी ५० रुग्णांचा पुढाकार
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि 17 सप्टेंबर :- गडचिरोली जिल्ह्यातील विविध गावांमध्ये आयोजित शिबिरांच्या माध्यमातून एकूण ५० रुग्णांनी उपचार घेत व्यसनमुक्त होण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
धानोरा तालुक्यातील बेलगाव येथील शिबिरात १२ रुग्णांनी नोंदणी करून पुर्ण उपचार घेतला. रुग्णांची नोंदणी राहुल महाकुळकर...
मानसिक रोगांवर उपचार उपलब्ध , ६८ रुग्णांनी घेतला उपचार
विविध गावात शिबीर
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि 17 सप्टेंबर:- गडचिरोली जिल्ह्यातील मानसिक रुग्णांना उपचाराची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी सर्च मधील मानसिक आरोग्य विभागातर्फे विविध गावात मानसिक रोगांवर उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून एकूण ६८ रुग्णांनी पूर्ण उपचार घेत...
गडचिरोली जिल्ह्यात स्क्रब टॉयफस आजाराचे तिन रुग्ण
स्क्रब टॉयफस जिल्यातिल धानोरा, कुरखेडा, वडसा या तालुक्यात तिन नविन रुग्ण
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. 16 सप्टेंबर:- गडचिरोली जिल्ह्यात आपण बघितला असेल मलेरिया डेंगू टायफाईड असे आजार होत असतात परंतु आज येथे नवीन आजार आपल्याला बघायला मिळत आहे स्क्रब टॉयफस हा...
महिला बाल रुग्णालय गडचिरोली येथे ‘4 डी’ च्या बालकांवर प्रभावी उपचार
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली (Gadchiroil) दि. 14 सप्टेंबर:- गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत 'द्वितीय स्तरीय संदर्भसेवा कक्ष' म्हणून डीईआईसी (DISTRICT EARLY INTERVENTION CENTRE) जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे स्थापित असून या DEIC मध्ये 0 ते 18 वर्षे वयोगटातील...