नगरपरिषद आरमोरी व मुक्तिपथ द्वारा व्यसनउपचार शिबीर संपन्न २७ रुग्णांवर उपचार
२७ रुग्णांवर उपचार
लोकवृत्त न्युज
गडचिरोली दि.1 सप्टेंबर :- आरमोरी नगरपरिषद व मुक्तिपथच्या संयुक्त विद्यमाने, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजीव भवनात व्यसन उपचार मोहल्ला क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकूण २७ रुग्णांनी उपचार घेतला.
ज्या रुग्णांना...
आजपासून लाईफ इन्शोरन्स एजेंटस असोसिएशनचा विविध मागण्याकरिता देशव्यापी आंदोलन
- गडचिरोलीतही पडसाद
लोकवृत्त न्युज
गडचिरोली दि.1सप्टेंबर : लाईफ इन्शोरन्स एजेन्टस ऑर्फ इंडिया च्या वतीने विविध मागण्याकरिता आजपासून देशव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. गडचिरोलीतही याचे पडसाद पहावायास मिळत असून लाईफ इन्शोरन्स एजेंटस् असोसिएशन शाखा गडचिरोलीच्या वतीने आदोंलन करण्यात येत आहे.
LIAFI 1964,...
ग्रामपंचायत समिती दारूविक्रेत्यांवर ठोठावणार दंड
-सगणापूर येथे समिती पुनर्गठित
लोकवृत्त न्युज
गडचिरोली दि.30 ऑगस्ट :- ग्रामपंचायत अंतर्गत दारू विक्री करणाऱ्यांवर ग्रामपंचायत समितीच्या माध्यमातून ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय चामोर्शी तालुक्यातील सगणापूर ग्रापं कार्यालयात आयोजित बैठकीत घेण्यात आला आहे.
मुक्तिपथ ग्रामपंचायत समिती पुनर्गठित करण्यासंदर्भातील बैठक सरपंच...
११३ गावात साजरा झाला दारूमुक्त पोळा
लोकवृत्त न्युज
गडचिरोली दि 29 ऑगस्ट : मुक्तिपथ गावसंघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील ११३ गावात दारूमुक्त पोळा साजरा करण्यात आला. पोळ्याच्या सणाला गावांमध्ये दारू काढली आणि प्राशन केली जाते. अनेक दिवसांपासून बंद ठेवलेली दारू पोळ्याच्या निमित्याने पुन्हा सुरु होण्याची शक्यता...
व्यसनाबाबत ९६२ विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती
चामोर्शि तालुक्यातील सहा शाळांमध्ये उपक्रम
लोकवृत्त न्युज
गडचिरोली दि.२४ऑगस्ट :- व्यसनापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवत व्यसनमुक्त विद्यार्थी घडविण्याच्या उद्देशाने मुक्तिपथ अभियानाने विशेष कार्यक्रम सुरु केले आहे. या अंतर्गत चामोर्शी तालुक्यातील सहा शाळांमधील विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून व्यसनाचे दुष्परिणाम पटवून देत जागृती करण्यात आली....
दारू पिऊन सणाचे पावित्र्य घालवू नका यंदाचा पोळा दारूमुक्त करा
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.25ऑगस्ट:- बैलाचा पोळा हा विशेषतः गावात साजरा होणारा सण आहे. या सणानिमित्त दारू पिऊन सणाचे पावित्र्य भंग न करता यंदाचा पोळा दारूमुक्त करा, असे आवाहन मुक्तिपथ गाव संघटनांच्या वतीने करण्यात आले आहेत. यासाठी ग्रामीण, दुर्गम व अतिदुर्गम...