Home विदर्भ

विदर्भ

वनहक्काचे जंगल आले धोक्यात : वनसंवर्धन नियम २०२२ च्या विरोधात संघर्ष करा

डाव्या पक्षांचे ग्रामसभांना आवाहन लोकवृत्त न्यूज गडचिरोली (१९ ऑगस्ट) : वनसंवर्धन नियम २०२२ हे नियम करण्यापुर्वी देशातील जनतेला आपले मत मांडण्याची कोणतीही संधी न देता लोकशाही विरोधी प्रक्रीयेने जनतेवर लादण्यात आले आहेत. आदिवासी व अन्य पारंपारिक वननिवासींवर अन्याय करणारे व त्यांचे संवैधानिक...

गडचिरोली येथील बट्टूवारच्या कारचा भीषण अपघात : मुलाचा मृत्यू

लोकवृत्त न्यूज भिवापूर : गडचिरोली येथील प्रतिष्ठित इलेक्ट्रिक ठेकेदार तथा मनमिळाऊ स्वभावाचे सुनील बट्टूवार यांचा आज पहाटे पहाटे चार वाजता भिवापूर जवळील नाल्याच्या पुलाला धडक दिल्याने अपघात झाला अपघातात सुनील बहूवार यांचा मुलगा जागीच ठार झाला तर पत्नी व स्वतः...

प्रकल्पग्रस्तांचे बनावट कागदपत्र बनवून देणारा सूत्रधार पोलिसांच्या हातात

  लोकवृत्त न्यूज गडचिरोली २६ एप्रिल :- जिल्हा पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत बनावट कारभाराच्या आधारे नोकरी बारकविणाऱ्या पाच आरोपींना अटक केल्यानंतर आता या प्रकारातील स्थानिक मुख्य सूत्रधार पोलिसांनी अटक केली आहे देविदास बाळू मेश्राम राहणार गडचिरोली असे आरोपीचे नाव आहे...

बल्लारशाह-सुरजागड रेल्वे मार्गाकरिता राज्य शासनाने पुढाकार घेवून केंद्राकडे पाठपुरावा करावा : हंसराज अहीर

गोंडपिंपरी महामार्गालगत सर्विस रोड व शहराबाहेर बायपास निर्मितीची मागणी लोकवृत्त न्यूज गडचिरोली/चंद्रपूर ९ ऑक्टोबर :- सुरजागड लोह खनिज प्रकल्प कार्यान्वीत झाले असल्याने महाराष्ट्र शासनाने सुरजागड ते बल्हारशाह रेल्वे लाईन निर्मिती करीता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा यासाठी प्रकल्प व्यवस्थापनाकडून 50 टक्के...

महिलांनी दारूविक्रेत्यांच्या मनगटावर बांधली राखी

व्यवसाय बंद करण्याची मागितली ओवाळणी -मसेली ग्रापं समिती व संघटनेचा पुढाकार लोकवृत्त न्यूज गडचिरोली : कोरची तालुक्यातील मसेली ग्रापं समिती व मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी गावात अवैध दारूचा व्यवसाय करणाऱ्यांच्या मनगटावर राखी बांधून तुमचा अवैध व्यवसाय बंद करण्याची ओवाळणी मागितली. मसेली येथे...

गडचिरोली पोलीस दलास 3 जहाल नक्षलींना अटक करण्यात यश

शासनाने जाहीर केले होते एकूण १० लाख रुपयांचे बक्षीस. लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि. २८ ऑगस्ट :- गडचिरोली जिल्ह्यात उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या पोमके लाहेरी हद्दीतील मोजा कोयार जंगल परीसरात गोपनिय माहीतीच्या आधारे विशेष अभियान पथक (सी-६०) व सीआरपीएफ बटालियन ३७ चे...

जलशक्ती अभियानच्या केंद्रीय पथकाने केली 10 कामांची पाहणी

लोकवृत्त न्यूज चंद्रपूर, दि. 25 ऑगस्ट : केंद्र शासन पुरस्कृत जलशक्ती अभियान कार्यक्रमांतर्गत ‘कॅच दी रेन’ ही मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत जलशक्ती अभियानचे केंद्रीय नोडल अधिकारी विनीत जैन आणि तांत्रिक अधिकारी जी.सी.शाहू यांनी जिल्ह्यातील रेन वॉटर...

गडचिरोली : बलात्कार प्रकरणी आरोपीस १० वर्ष सश्रम कारावास व दंडाची शिक्षा

- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश उदय बा. शुक्ल यांचा न्यायनिर्वाळा लोकवृत्त न्युज गडचिरोली, ७ सप्टेंबर : घरात एकटी असल्याचा फायदा घेत जबरजास्तीने बलात्कार करणाऱ्या आरोपीस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश उदय बा. शुक्ल यांनी १० वर्ष सश्रम कारावास व ३०...

गडचिरोली जिल्हा पोलिस भरती 2022 मैदानी चाचणीच्या तारीख बदल

शारीरिक चाचणी करीता पात्र उमेदवारांसाठी सुचना लोकवृत्त न्यूज गडचिरोली दिनांक २५ ऑगस्ट:- गडचिरोली जिल्हा पोलीस भरती २०२२ शारीरिक चाचणी करीता पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी दिनांक ०५/०९/२०२२, ०६/०९/२०२२ तसेच ०७/०९/ २०२२ रोजी मेण्यात येणार होती परंतु काही तांत्रिक अडचणी मुळे नविन तारीख...

रेती घाटाच्या लिलावाला ग्रामसभेचा विरोध

स्वतः वापर व विक्रीसाठी नियोजन करणार पुलखल ग्रामसभेने एकमताने ठराव केला पारित  लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि.२३ ऑगस्ट : शासनाच्या खनिकर्म विभागाच्या मार्फत सन २०२२ - २३ व पुढिल तीन वर्षांसाठी रेतीघाट लिलाव करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रस्ताव पुलखल ग्रामसभेने आजच्या ग्रामसभेत...

LATEST NEWS

MUST READ

MUST READ

- Advertisement -
Google search engine
Don`t copy text!