विदर्भ

दारू पिऊन सणाचे पावित्र्य घालवू नका यंदाचा पोळा दारूमुक्त करा

लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि.25ऑगस्ट:- बैलाचा पोळा हा विशेषतः गावात साजरा होणारा सण आहे. या सणानिमित्त दारू पिऊन सणाचे पावित्र्य भंग न करता यंदाचा पोळा दारूमुक्त करा, असे आवाहन मुक्तिपथ गाव संघटनांच्या वतीने करण्यात आले आहेत. यासाठी ग्रामीण, दुर्गम व अतिदुर्गम...

जलशक्ती अभियानच्या केंद्रीय पथकाने केली 10 कामांची पाहणी

लोकवृत्त न्यूज चंद्रपूर, दि. 25 ऑगस्ट : केंद्र शासन पुरस्कृत जलशक्ती अभियान कार्यक्रमांतर्गत ‘कॅच दी रेन’ ही मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत जलशक्ती अभियानचे केंद्रीय नोडल अधिकारी विनीत जैन आणि तांत्रिक अधिकारी जी.सी.शाहू यांनी जिल्ह्यातील रेन वॉटर...

गडचिरोली जिल्हा पोलिस भरती 2022 मैदानी चाचणीच्या तारीख बदल

शारीरिक चाचणी करीता पात्र उमेदवारांसाठी सुचना लोकवृत्त न्यूज गडचिरोली दिनांक २५ ऑगस्ट:- गडचिरोली जिल्हा पोलीस भरती २०२२ शारीरिक चाचणी करीता पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी दिनांक ०५/०९/२०२२, ०६/०९/२०२२ तसेच ०७/०९/ २०२२ रोजी मेण्यात येणार होती परंतु काही तांत्रिक अडचणी मुळे नविन तारीख...

अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्या आरोपींना ३ वर्ष सश्रम कारावास

- प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी सी.पी.रघुवंशी यांचा न्यायनिर्वाळा लोकवृत्त न्युज गडचिरोली, २४ ऑगस्ट : जिल्हयात दारूबंदी असतांना अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी सी.पी.रघुवंशी यांनी ३ वर्ष सश्रम कारावास व ५० हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली...

५ वर्षीय बालीकेवर अत्याचार करणार्या आरोपिस २० वर्ष सश्रम कारावास

- विशेष जिल्हा व सत्र न्यायाधिश यु.एम.मुधोळकर यांचा न्यायनिर्वाळा लोकवृत्त न्यूज  गडचिरोली, २४ ऑगस्ट : पाच वर्षीय बालीकेवर एकटी असल्याचा फायदा घेवून अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस गडचिरोली विशेष जिल्हा व सत्र न्यायाधिश यु.एम.मुधोळकर यांनी २० वर्ष सश्रम कारावास व ५०...

गडचिरोली पोलीस भरती : शारीरिक चाचणी करीता पात्र उमेदवारांसाठी सुचना

लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि.24ऑगस्ट गडचिरोली जिल्हा पोलिस भरती - 2022 मधील शारीरिक चाचणी करिता पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी दिनांक 05/09/2022, 06/09/2022 व 07/09/2022 रोजी घेण्यात येणार असून त्याबाबत सूचना व पात्र उमेदवारांचे बैठक क्रमांक गडचिरोली पोलिस दलाचे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध...

शाळा व्यवस्थापन समिती देलनवाडीच्या वतीने फुलोरा उपक्रमाचा गौरव

शाळा व्यवस्थापन समितीच्या सन्मानाने मुख्य कार्यकारी अधिकारी भारावले  लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि. 24 ऑगस्ट: अति दुर्गम नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर वाढवण्यासाठी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रेरणेतून फुलोरा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमामुळे...

आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी जिल्ह्यासाठी भरिव निधी उपलब्ध करून देण्याची केली मागणी

विविध मुद्दे उपस्थित करत मुख्यमंत्री यांना जिल्ह्याची जाणीव असल्याचे सभागृहाचे वेधले लक्ष लोकवृत्त न्यूज अहेरी दि 23 ऑगस्ट :- राज्य विधिमंडळाचे मुंबई येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार धर्मराव बाबा आत्राम यानी पुरवणी मागणीच्या माध्यमातून गडचिरोली जिल्हाला भरिव निधी उपलब्ध करून...

मनरेगा योजना अंतर्गत ग्रामपंचायत चीचबोडी द्वारा दोन हजार वृक्षलागवडीचा संकल्प……

लोकवृत्त न्यूज सावली दि २३ ऑगस्ट :- सावली तालुक्यातील चीचबोडी ग्रामपंचायत चे सरपंच सतीश नंदगिरवार या नी गावाला विकसित करण्यासाठी चंग बांधलेला असून मनरेगा योजना अंतर्गत येथील गोरखनाथ मंदिर व स्मशानभूमी परिसरात दोन हजार वृक्ष लागवड करीत असून सदर वृक्ष...

LATEST NEWS

MUST READ

MUST READ

- Advertisement -
Google search engine
Don`t copy text!