गडचिरोली: महायुती कडून आमदार डॉ. देवराव होळी यांनाच उमेदवारी द्यावी
शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेतून मागणी
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि,२२ :- गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून २०१४ व २०१९ ला झालेल्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजय मिळवणारे भाजपा चे डॉ. देवराव होळी यांनाच २०२४ ला होऊ घातलेल्या विधानसभेत गडचिरोली मधून महायुतीने उमेदवारी...
गडचिरोली : जिवंत अर्भक आढळल्याने खळबळ
गडचिरोली : जिवंत अर्भक आढळल्याने खळबळ
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.२२: जिल्हा मुख्यालयापासून जवळच असलेल्या खरपूंडी येथे जिवंत अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खरपूंडी ते आकरटोली कडे जाणाऱ्या कच्चा व सिमेंट काँक्रेटच्या रस्त्याच्या बाजुला कचऱ्यामध्ये अज्ञात व्यक्तीने पुरुष जातीचे...
विधानसभा निवडणूक : उद्यापासून नामनिर्देशन स्विकारणार
विधानसभा निवडणूक : उद्यापासून नामनिर्देशन स्विकारणार
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि.21: भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे. त्यानूसार गडचिरोली जिल्ह्यातील 67-आरमोरी, 68-गडचिरोली व 69-अहेरी या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या तीनही विधानसभा क्षेत्रासाठी निवडणूकीची अधीसुचना दिनांक 22 ऑक्टोबर...
पोलीस स्मृती दिनाच्या दिवशी गडचिरोली पोलीस नक्षल चकमक ; नक्षली ठार
पोलीस स्मृती दिनाच्या दिवशी गडचिरोली पोलीस नक्षल चकमक ; नक्षली ठार
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २१ : २१ ऑक्टोबर पोलीस स्मृती दिनाच्या दिवशी गडचिरोली जिल्हयाच्या भामरागड तालुक्यातील कोपर्शी - कोठी जंगल परिसरात पोलीस आणि नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत काही नक्षली...
जिल्ह्यात ४८५५ मतदान अधिकाऱ्यांची निवड
२७ महिला तर ६१ दिव्यांग मतदान अधिकाऱ्यांचा समावेश
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.१९ : विधानसभा निवडणुकीकरिता मतदान अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रथम सरमिसळीकरणाची (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया आज पूर्ण करण्यात आली.
जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने, नोडल अधिकारी शेखर शेलार,...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतपत्रिकेची सुविधा
कार्यालय प्रमुखांनी जबाबदारीपूर्वक फॉर्म भरून घ्यावे
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली,दि.18: अत्यावश्यक सेवेतील (Essential Services) अधिकारी व कर्मचारी मतदानाच्या दिवशी (20 नोव्हेंबर, 2024) कर्तव्यावर असल्याकारणाने मतदानापासून वंचित राहू नये यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये टपाली मतपत्रिकेची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे....
जवाहरलाल नेहरू नगरपरिषद शाळा गडचिरोली राज्यात तृतीय
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात गडचिरोलीची जवाहरलाल नेहरु नगरपरिषद शाळा राज्यात तृतीय
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. १३ - विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटातून गडचिरोली येथील नगरपरिषदेच्या जवाहरलाल...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती ही नव्या जीवन मार्गाची क्रांती- खोब्रागडे
गोकुळनगर येथे धम्म चक्र प्रवर्तन दिन संपन्न
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.१३ -डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली धम्मक्रांती ही नव्या जीवन मार्गाची क्रांती होती. या धम्मक्रांतीमुळे दलितांच्या जीवनात नव्या पर्वाची सुरुवात झाली आणि त्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन झाले. धम्मक्रांतीची हि पताका अधिक...
मोहर्ली येथे पर्यटन प्रवेशद्वार, संकूल व निसर्ग माहिती केंद्राचे लोकार्पण
ताडोबात येणारा प्रत्येक पर्यटक आपल्यासाठी देवाप्रमाणे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
लोकवृत्त न्यूज
चंद्रपूर, दि. 11 : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प ही आपल्यासाठी परमेश्वराची देण आहे. जगभरातील लाखो पर्यटक ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये येतात. व्याघ्र दर्शनासाठी आलेला पर्यटक येथून चंद्रपूरचे नाव कायमचे सोबत घेऊन...
आलापल्लीतील टायगर ग्रुप गणेश मंडळ जिल्ह्यातून सर्वोत्कृष्ट
आलापल्लीतील टायगर ग्रुप गणेश मंडळ जिल्ह्यातून सर्वोत्कृष्ट
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. 10 : सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत जिल्हास्तरावर सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ म्हणून आलापल्लीच्या टायगर ग्रुप गणेश मंडळाला सांस्कृतिक कार्यमंत्री...