विद्यार्थिनीची बॅग सह मूळ कागदपत्रे गहाळ; मिळाल्यास सुपूर्द करण्याचे आवाहन

विद्यार्थिनीची बॅग सह मूळ कागदपत्रे गहाळ; मिळाल्यास सुपूर्द करण्याचे आवाहन लोकवृत्त न्यूज गडचिरोली : धानोरा येथील अंजुषा शंभु आतला ह्या विद्यार्थिनीची नागपुर ते गडचिरोली प्रवासा दरम्यान मूळ कागदपत्रे असलेली बॅग गहाळ झाली असून ती मिळाल्यास सुपूर्द करण्याचे आवाहन गडचिरोली पोलिसांकडून...

मार्कंडा देव येथील जय संतोषी मॉं मंदिरात अंखड ज्योत उत्सव

मार्कंडा देव येथील जय संतोषी मॉं मंदिरात अंखड ज्योत उत्सव लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि.03 :- विदर्भाची काशी म्हणून नावालौकीकास असलेल्या चामोर्शी तालुक्यातील तिर्थनगरी मार्कंडादेव येथे जय संतोषी मॉं शक्तीपिठ संस्थान अंतर्गत निर्मीत असलेल्या जय संतोषी मॉ मंदिरात शारदीय नवरात्री निमित्याने...

रिपब्लिकन पक्षाची महा विकास आघाडी सोबत चर्चा सुरु

अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या केंद्रीय समितीची गडचिरोली येथे बैठक संपन्न लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि.०४ :- गडचिरोली विधान सभा निवडणुकीसाठी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची महा विकास आघाडी सोबत सकारात्मक रीतीने चर्चा सुरु असून जागा वाटपाबाबत सन्मानजनक तोडगा न निघाल्यास अन्य पर्यायासाठी...

पोलीस नक्षलवादी चकमक : ३२ नक्षलवादी ठार

0
पोलीस नक्षलवादी चकमक : ३२ नक्षलवादी ठार लोकवृत्त न्यूज नारायणपूर दि.०४: -दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवर दक्षिण अबुझमद परिसरात माओवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यावर, नारायणपूर आणि दंतेवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने शोध मोहीम राबवण्यात आली, त्यादरम्यान 32 नक्षलवादी ठार झाले. 04.10.2024 रोजी दुपारी 01:00...

गडचिरोली जिल्ह्यातील समस्यांकडे अतुल गण्यारपवार यांनी राज्यपालांचे वेधले लक्ष

गडचिरोली जिल्ह्यातील समस्यांकडे अतुल गण्यारपवार यांनी राज्यपालांचे वेधले लक्ष लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि.०४ : महामहीम राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे नुकतेच २ ऑक्टोबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, गडचिरोली शहराध्यक्ष विजय...

धनगर समाजाला अनुसूचित जमाती मधून आरक्षण देऊ नका

आमदार डॉ. देवराव होळी यांचे महामहीम राज्यपालांना निवेदन लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि.३ :- ऐन निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाच्या वतीने  आदिवासी समाजातून धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी शासनावर दबाव टाकून आरक्षण मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे .  परंतु राज्यातील महायुतीचे सरकार...

गडचिरोली नवरात्रीत  मटण मार्केट बंद राहणार

गडचिरोली नवरात्रीत मटण मार्केट बंद राहणार लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि.०३ :- गडचिरोली शहरातील सुप्रसिद्ध कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळच्या वतीने दुर्गा उत्सव मोठया उत्साहात साजरा होणार आहे.या ठिकाणी मास विक्रीचे दुकाने आहेत. हे नवरात्रीत बंद राहणार आहे. कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळ तर्फे...

एमआयडीसी ला जागा उपलब्ध करून द्या

एमआयडीसी ला जागा उपलब्ध करून द्या वृषभ गोरडवार यांची मागणी. लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि.०१ :- गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीनंतर जिल्हा मुख्यालय (एमआयडीसी) औद्योगिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले . त्यानंतर जिल्ह्यातील उद्योजकांना उद्योग उभारणी करता चालना देण्यासाठी जागा वितरित करण्यात आल्या मात्र...

वन्य हत्तींचा बंदोबस्त करा : विजय गोरडवार

वन्य हत्तींचा बंदोबस्त करा : विजय गोरडवार लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि.०१: शहरापासून तीन किलोमीटर असलेल्या सेमाना मंदिर परिसरात २९ सप्टेंबरच्या २०२४ च्या रात्री वनहत्तींचा कळप लोकांच्या निदर्शनास पडला, त्यात ज्या मार्गाने हत्तींचा आगमन झाला त्यात अनेक शेतकऱ्यांचा आता तोंडाशी आलेला...

देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांना गोंडवाना विद्यापीठाद्वारे डी.लीट. प्रदान करण्यास जाहीर विरोध

- विविध २२ संघटनेद्वारे निषेध व्यक्त लोकवृत्त न्यूज गडचिरोली, दि. ०१ : महाराष्ट्राच्या पूर्व टोकावर असलेल्या गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याचे शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी आणि या परिक्षेत्रात राहणाऱ्या आदिवासी आणि वंचित समुदायाला उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी २०११ ला गडचिरोली...